तुमच्या संपूर्ण ऑर्थोपेडिक समस्यांवर सर्वोत्तम उपचार एकाच छताखाली!

आरोग्यसेवेच्या पलीकडे...

म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटल

म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटल हे 1988 मध्ये स्थापन झालेले एक प्रसिद्ध आणि विश्वसनीय ऑर्थोपेडिक केअर सेंटर आहे. कारण आम्ही आजवर रुग्णसेवा आणि रुग्णांची काळजी यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचा दृष्टीकोन समोर ठेवला आहे. रुग्णांची काळजी घेण्यासाठी आम्ही नवनवीन तंत्रज्ञान आणि उपचार पध्दती यांचा नेहमीच अवलंब करतो.

म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटलच्या माध्यमातून ट्रॉमा, जनरल ऑर्थोपेडीक्स, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ज्यामध्ये संपूर्ण गुडघा बदल, संपूर्ण खुबा बदल, संपूर्ण खांदा बदल, आंशिक गुडघा बदल, मणक्याच्या शस्त्रक्रिया, तसेच दुर्बिणीद्वारे मणक्याच्या शस्त्रक्रिया (एन्डोस्कोपिक) व कमीत कमी छेदामध्ये मणक्याच्या शस्त्रक्रिया, स्पोर्टस् इंज्युरी शस्त्रक्रिया आणि दुर्बिणीद्वारे सांध्यांच्या शस्त्रक्रिया (ऑर्थोस्कोपिक), विकृती सुधारणा धाखक्रिया, इलीझारोव्ह शस्त्रक्रिया, अपंग पुर्नवसन शस्त्रक्रिया या सेवांचा समावेश आहे.

हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमधून आपापल्या विषयातील सर्वोत्तम ज्ञान प्राप्त करणान्या अत्यंत कुशल अशा कन्सलटंट आणि डॉक्टरांची टीम रुग्ण सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

500+

यशस्वी TKR शस्त्रक्रिया

35+

वर्षांचा अनुभव

95%

सक्सेस रेट

100+

बेडेड रुग्णालय

500+

यशस्वी TKR शस्त्रक्रिया

35+

वर्षांचा
अनुभव

95%

सक्सेस रेट

100+

बेडेड रुग्णालय

आमचे तज्ञ डॉक्टर्स

डॉ. अजित शिंदे

एम. एस. (ऑर्थो.)

डॉ. निलिमा शिंदे

डीए. डी. (ऑर्थो.), ए. एफ. आय. एच.,

डॉ. रविराज शिंदे

एम. एस. (ऑर्थो.)

डॉ. तन्वी शिंदे

एम. एस. (ऑर्थो.), डी. एन. बी. (ऑर्थो.), एफ.सी. पी. एस.(ऑर्थो.)

तुमच्या सर्व ऑर्थोपेडिक समस्यांवरील सर्वोत्तम उपचार एकाच छताखाली!

आमचे हॉस्पिटल पेशंटच्या समस्येच्या निदानापासून उपचार आणि पुनर्वसनापर्यंत अनेक उत्तम ऑर्थोपेडिक सेवांची सुविधा प्रदान करते.

पेशंटचे हित..

आम्ही पेशंटची बाजू केंद्रस्थानी ठेवतो. यामध्ये राहण्याची उत्तम सुविधा देणाऱ्या सुसज्ज हॉस्पिटल बरोबर पेशंटची आर्थोपेडिक समस्या ओळखून त्यावर योग्य उपचार करणारी पारंगत टीम आहे. त्याबरोबरच पेशंटची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विमा कंपन्यांना हॉस्पिटल संलग्न आहे. या आरोग्य विम्यांअंतर्गत पेशंटची आर्थिक समस्या सोडवली जाते.

रुग्णांच्या प्रतिक्रिया